Pondicherry | सई-अमृताची Lunch Date! | Saie Tamhankar, Amruta Khanvilkar
2019-02-26
4
पॉंडिचेरी सिनेमाच्या शूट निमित्ताने सई ताम्हणकर, अमृता खानविलकर सध्या पॉंडिचेरीमध्येच आहेत. शूटमधून वेळ काढत अमृता आणि सई लंच डेटला गेल्या होत्या. बघूया तिथे त्यांनी काय केली मज्जा.